पुणे: चांगल्या माहितीच्या देवाण - घेवानसाठी सध्याच्या युगात ब्लॉगचा वापर वाढलेला आहे . अनेक लोक स्वताचा ब्लॉग तयार करून त्यावर खेळ, मनोरंजन, साहित्य, तंत्रज्ञान यावर माहिती देत असतात
आपल्या देशातील आय आय एस्सी (IISc.Bangalore )चे विद्यार्थी असलेले आणि सध्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.पराग जांभुळकर यांचा ब्लॉग माहिती तंत्रज्ञान युगातील तरुणाईत अत्यंत आवडीचा झालेला आहे . राज्यातील अनेक महाविद्यालयातील कम्पस कट्ट्यावर याविषयी चर्चा असते
जांभुळकर यांचा www.comrevo.com या ब्लॉगवर CUDA,data structure, cloud computing,parallel computing, web designing,OpenMP याविषयी माहिती मिळते
अगदी शाळेतील विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांसाठी हा ब्लॉग उपयुक्त आहे
संगणकाच्या अगदी बेसिक ज्ञानापासून ते संगणकाच्या संशोधन विषयांपर्यंत मार्गदर्शन येथे आपल्याला मिळेल
या ब्लॉगवर दिलेल्या काही महत्वाच्या वेबसाईट
१) डॉकमेण्ट फॉरमॅट मधून इतर उदाहरणार्थ e.g. word to pdf, pdf to ppt या फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
२) Audio, Video, Image, Document, Ebook, Archive या प्रकारच्या फाईल एकप्रकारच्या फॉरमॅट मधून इतर फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
३) फोटोच्या प्रॉपर्टीज बदलण्याकरिता महत्वाच्या वेबसाईट
४) युटूबवरचे व्हिडिओज डाउनलोड करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
५) फाईल ऑनलाईन अनझिप,एक्सट्रॅक्ट करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
६ ) फाईल ऑनलाईन झिप करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
७) पीडीफ फाईलची विभाजन करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
८) अनेक पीडीफ फाईलचे एकत्रित करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
९) पीडीफ फाईल कॉम्प्रेस करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१०) वेबसाईटच्या खरेदी विक्रीच्यावेळी तुमच्या वेबसाईटची किंमत ठरविण्यासाठी महत्वाची वेबसाईट
११)तुमच्या वेबसाईटची पेज रँक माहित करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१२)व्हिडीओ फाईल मधून ठराविक सीन कट करण्यासाठी महत्वाची वेबसाईट
१३) फोटोपासून व्हिडीओ बनविण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१४)फोटोचा ऑनलाईन अल्बम करण्यासाठी महत्वाची वेबसाईट
संकलन :
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
No comments:
Post a Comment