गीबी व्हॉट्सअँप पासून सावध राहा
जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अँप असलेल्या व्हॉटसअप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून अॅटक होत आहेत त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत . मागे व्हॉट्सअँप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअँप चं एक बनावट व्हर्जन तयार केल आहे ओमर नावाच्या अरेबिययन अँप डेव्हलपरने सिक्युरिटीला भेदून . हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट अँपची निर्मिती केलेली आहे.स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या. .
हे करतांना कारण बहुतेकवेळा आपण अॅपची 'टर्म्स अँड कंडीशन' सविस्तर न वाचता 'अॅक्सेप्ट' हा पर्याय निवतो.
जेव्हा तुम्ही 'अॅक्सेप्ट' हा पर्याय निवडता तेव्हा स्मार्टफोन मधील फाईल्स, फोन नंबर्सची यादी,सर्व माहिती, फोटो,तुमचं लोकेशन अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्या अॅपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता.आणि हि डाऊनलोड केलेली अॅप तुमच्या फोनमधील सर्व माहिती त्यांच्या कंपनीला पोहचवितात
'अॅप्लिकेशन कंपन्या 'युजर एक्सपिरिअन्स'ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वतःच्या वापरासाठी करू शकत नाही.
स्मार्टफोनमधील अनेक अॅप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट,व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात
अनेक प्रकरणात काही कपंनीचे अॅप्स महिलांच्या मोबाईलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या सहाय्यानं तिच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे
.गीबी व्हाट्सअप चे धोके आणि फायदे -
- महत्वाचे म्हणजे हे एक अन ऑफिसिएल अँप आहे
ओरिजिनल व्हाट्सअप पेक्षा जास्तीचे फिंचर असल्याचा दावा
- ऑटो रिस्पॉन्स
- मेसेज पाठविताना स्टेटस ऑनलाइन लिहलेले असते ते लपविता येते
- मेसेज टाइप करतांना समोरच्या युसर्सला टायपिंग स्टेटस असे कळते ते लपविता येते
- मेसेज न येणार न जाणार सेटिंग उपलब्ध
- थीम आणि आयकॉनचे कलर बदलता येते
इंन्स्टॉल का नाही करायचे / ताबडतोब डिलीट करा
-मॅन इन द मिडल अटॅक होण्याची शक्यता
- पॉलिसी न वाचता बऱ्याचशा परमिशन युसर्स देतात
- मेसेज एडीट होण्याची शक्यता
- अनऑफिसिअल व्हर्जन
- प्ले स्टोर वर उपलब्ध नाही आणि ना कि ऑफिसिअल वेबसाईट आहे
- ओमर अरेबिययान डेव्हलपर : जास्त फीचरचे अमिष दाखवून प्रचार
- थर्ड पार्टी व्हर्जन अप .
- व्हॉट्सअँप ची API हॅक करून देता चोरी , रेकॉर्डिंग , खाजगी माहितीची चोरी
- मेसेज लीक होण्याची शक्यता
- ओरिजिनल व्हाट्सअप तुम्हाला कायम बॅन करेल
- पासवर्ड गेस करण्याची शक्यता
- ऑनलाइन बँकिंग चा पासवर्ड चोरी जाण्याची शक्यता
- महत्वाचे कागदपत्र हॅक होण्याची शक्यता
काय आहे या बनावट अॅपचा धोका
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो
- हे बनावट अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.
- मेसेज एडिट करून एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते
- Gb whatsapp Fake App आहे आणि जर तुम्ही Gb whatsapp वापर केले तर तो whatsappची WABetaInfo त्याची जबाबदारी घेत नाही
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:
Post a Comment