स्टेट बँकेचे विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड) आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीत असे कॉम्बो कार्ड
देशात
स्टेट बँकेने सीओईपी’च्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड)
आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीत असे कॉम्बो कार्ड पहिल्यांदाच तयार कले
आहे.
सीओईपी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या ‘कॉम्बो कार्ड’मुळे
कॉलेजच्या
आयकार्डावरून पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)चे
विद्यार्थी ‘एटीएम’मधून पैसे काढू शकणार आहेत आणि कॅशलेस व्यवहारही करू
शकणार आहेत. .सीओईपी’ कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड दिले जाणार
आहे.
कार्डचा उपयोग कसा होईल ?
-
आय कार्ड प्रमाणेच या कार्डावर विद्यार्थ्याचे नाव, रक्तगट, कॉलेजचा
विशिष्ट नोंदणी क्रमांकाची नोंद आहे. त्यामुळे कार्डधारक विद्यार्थ्यांना
कॉलेजच्या सर्व सुविधा वापरता येतील .
- या कार्डने वसतिगृह तसेच काही लॅबचे दरवाजेही या कार्डाकॉलेजच्या आधारे उघडता येतात .
- विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरणे, स्कॉलरशिप स्वीकारणे अन्य व्यवहार करण्यासाठी या कार्डाचा वापर करता येने शक्य होईल
- कॉलेजमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठीही हे कार्ड वापरले जाईल,
कार्डची सुरक्षितता : ,’
अत्यंत सुरक्षित असे हे कार्ड आहे. कार्डचा गैरवापर होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांचा पिन क्रमांक इतरांना कोणालाही देऊ नये
देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॉम्बो कार्ड
आयआयएम-अहमदाबादसह देशभरातल्या आघाडीच्या अनेक संस्थांमध्ये असे कार्ड उपलब्ध करून दिले जाईल स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॉम्बो कार्ड
‘कार्डची वैधता
‘सध्या
सीओईपी’च्या १२०० विद्यार्थ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे त्यानंतर
टप्प्या टप्प्यात सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल .
देण्यात येणारे हे कार्ड २०२२ पर्यंत वैध असणार आहे . कॉलेजमधून शिक्षण
संपवून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थ्यांना हे कार्ड वापरता येईल. ’
@@ प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
No comments:
Post a Comment