Tuesday, 3 October 2017

वाय-फाय’ ला टक्कर देणार वेगवान ‘लाय-फाय’

वाय-फाय’ ला टक्कर देणार वेगवान  ‘लाय-फाय’
बटन दाबले आणि तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड ! , होय आता हे शक्य आहे. कारण आता ‘वाय फाय’ची जागा लाय-फाय हे तंत्रज्ञान घेणार असून याचा वेग वाय-फायपेक्षा 100 पट अधिक आहे. या माध्यमातून 1 जीबी डाटा ट्रान्समीट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. . या तंत्राचे नाव लाय-फाय (लाइट फिडॅलिटी) आहे. या तंत्राच्या कक्षेत येणार्‍या प्रत्येक गॅझेटवर इंटरनेट अँक्सेस देणे शक्य आहे. 

स्लो डाऊनलोडमुळे तमाम नेटिझन्स त्रस्त असतात त्यावर पर्याय म्हणून लाय फाय विकसित झालेय  ‘डाऊनलोड’वर क्लिक केल्यानंतर अवघ्या एका सेकंदात सिनेमा डाऊनलोडही होतो…   वाय-फायच्या शंभरपट जास्त वेगवान असणारं ‘लायफाय’ येत आहे.
वाय-फायहून शंभरपट अधिक वेगवान असणारं लाय-फाय लवकरच  येणार आहे. लाय-फायची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘लाय-फाय’द्वारे कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये एक जीबी डेटा ट्रान्स्मिट करणं शक्य होणार आहे. म्हणजे एक सिनेमा अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड करता येणार आहे. 2011 मध्ये स्कॉटलँडमधील एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी लाय-फायचं संशोधन केलं आहे.
थ्रीजीनंतर फोरजी हे वेगवान तंत्रज्ञान केव्हा आले याची साधी भनकही लागली नाही. अशीच काहीशी स्थिती 'वाय-फाय'पेक्षा शंभरपट वेगवान असलेल्या 'लाय-फाय' (लाइट फिडॅलिटी) या तंत्रज्ञानाबाबत होताना बघावयास मिळत आहे. 
स्कॉटलंडच्या अडिनबर्ग विश्‍वविद्यालयात शोध लागलेल्या या तंत्रज्ञानाचा  २0१७ पर्यंत देशातल्या कानाकोपर्‍यात हे तंत्रज्ञान पोहोचणार आहे. 
वाय-फायच्या तुलनेत शंभरपट वेगवान असलेल्या लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड (यूके) या देशांमध्ये केला जात आहे. 'मेक इन इंडिया' ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे
लाय-फाय च्या माध्यमातून माणसाच्या डोळ्यांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकते. वाय-फायच्या तुलनेत लाय-फायचा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाही. कारण प्रकाश हेच माहिती वहनाचे साधन असल्याने प्रकाश चोरणे हॅकर्सलाही शक्य नाही. कॉम्प्युटर, मोबाइल तसेच इंटरनेट कक्षेत येणार्‍या प्रत्येक गॅझेटला हे तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरणार आहे. 
लाय-फायच्या माध्यमातून एक जीबी डाटा ट्रान्समिट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागणार असल्याने तीन तासांचा चित्रपट काही सेकंदातच डाउनलोड होणार आहे. 
 तर चला  बघू या कि नेमक काय ह्हे या लाय-फाय मध्ये 
 १.लाय-फाय तंत्रज्ञानात लेड बल्बच्या माध्यमातून इंटरनेट अॅक्सेस
 २. एलईडी बस्बमध्ये एक मायक्रोचिप लावली गेली आहे.
 ३.  वाय-फायच्या तुलनेत अधिक सुरक्षित
 ४. हे तंत्रज्ञान वीज बिल लाईट कम्युनिकेशनवर (VLC) आधारित आहे.

लाय-फाय तंत्रज्ञानाची निर्मिती 2011 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ आँडिनबर्गचे प्राध्यापक हेराल्ड हास यांनी केली आहे. वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो, हे त्यांना आढळून आले आणि  त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. हे तंत्रज्ञान फार खर्चिक नसून वाय-फाय पेक्षा 100 पटीने अधिक गतिशील आहे.
लाय-फाय या तंत्रज्ञानाचा शोध २0११ पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या लाय-फाय तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला १0 गिगाबाइट्स इतका आहे
हे वाय-फायपेक्षा खूप सुरक्षित आहे कारण त्याची रेंज भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणे सोपे होईल. वाय-फायला सक्षम पर्याय म्हणून लाय-फाय आहे.- त्याचा वेगही जबरदस्त आहे. एलईडीद्वारे डेटा वहन करण्यात येईल
डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही. रुग्णालयांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नल्समध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चिक नसून 100 पटीने अधिक गतिशील आहे

लाय-फाय तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :
■ लाय-फाय तंत्नज्ञानात लेड बल्बच्या माध्यमातून इंटरनेट अँक्सेस मिळतो.
■ एलक्ष्डी बल्बमध्ये इंटरनेट कनेक्शनकरिता एक मायक्र ोचिप बसविली जाते.
■ व ■ लाय-फाय तंत्नज्ञानात लेड बल्बच्या माध्यमातून इंटरनेट अँक्सेस मिळतो.
■ एलक्ष्डी बल्बमध्ये इंटरनेट कनेक्शनकरिता एक मायक्रोचिप बसविली जाते.
■ वाय-फायच्या तुलनेत अधिक सुरक्षित असून, हॅ ■ लाय-फाय तंत्नज्ञानात लेड बल्बच्या माध्यमातून इंटरनेट अँक्सेस मिळतो.


सुरक्षितता 
हे वाय-फायपेक्षा अतिशय सुरक्षित आहे. कारण त्याची रेंज भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. यामुळे विविध मोठ्या कार्यालयांमध्ये माहितीची देवाणघेवाण करणे अतिशय सुलभ होणार आहे. लाय-फायमध्ये डेटा एलईडीद्वारे देण्यात येतो. डेटा पाठविण्याचे माध्यम हे  प्रकाश असल्याने हॅक करण्याचा प्रश्नच येत नाही. लाइटचा वापर आपण सध्या फायबर ऑप्टिक नेटवर्कसाठी करत आहोत. त्यामधून आपल्याला वेग जास्त मिळत आहे. तसेच माहितीची चोरी करणे या माध्यमातून अशक्य असल्याने ते अतिशय सुरक्षित आहे.
महत्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे.
 डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही. 
■ लाय-फायमुळे वाय-फाय नेटवर्कसंदर्भात जाणवणार्‍या सुरक्षेच्या काही समस्या सुटू शकतात. उदा. : काही ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव रेडिओ लहरींना मज्जाव असतो, अशा ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण शक्य आहे. शिवाय रेडिओ लहरी या भिंतीतून आरपार जाऊ शकतात, पण प्रकाशाच्या लहरी या भिंतीला भेदू शकत नाही. तेव्हा वाय-फायप्रमाणे लाय-फायची रेंज ही भिंत ओलांडून पुढे न जाता चार भिंतीत हॅकर्सपासून सुरक्षित राहते. चार भिंतीत सुरक्षित



मेक-इन-इंडियात उपयोग 

मेक-इन-इंडियाच्या दिशेने आगेकूच करीत असताना लाय-फायसारखे प्रगत आणि वेगवान तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी सरकारी पातळीवरच आग्रही धोरण असणार आहे. २0१७ अखेरपर्यंत  भारताच्या कानाकोपर्‍यात तंत्रज्ञान पोहोचणार असे संकेतदेखील दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्राला सकारात्मक फायदा होईल. 
-
लग अँड प्ले अँप्लिकेशन
अँडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेराल्ड हास यांच्या टीमने एका कंपनीच्या मदतीने प्लग अँड प्ले अँप्लिकेशन लॉन्च केले आहे. 

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment