डिजिटल मार्केटिंगची न्यारी दुनिया आजच्या
स्पर्धेच्या युगात डिजिटल मीडिया हा मार्केटिंगचा परिणामकारक, जलद आणि
कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रभावी मार्ग आहे. यात
दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर या
माध्यमांचा नेमका वापर केला जातो . डिजिटल मार्केटिंग: वाट्टेल ते विकायच पण आॅनलाइन.म्हणजे डिजिटल मार्केटिंग.
दागिने, पुस्तकं , घरगुती ह भेटवस्तू आणि हस्तकलेच्या वस्तू काय वाट्टेल ते आॅनलाइन मार्केट करता येत अगदी औषधसुद्धा आता आॅनलाइन मिळतात. यासाठी वेबसाइटची आवशकता भासते असेही काही नाही अगदी फेसबुक वापरूनसुद्धा हे करता येते . याकरिता पाहिजे फक्त मार्केटिंगचं स्किल
उपयोगी डिजिटल साधने : फेसबुक, व्हॉट्सअॅपसह तमाम डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून केलेले पोर्टल्स
या क्षेत्रातील कोर्सेस देणाऱ्या संस्था व त्यांचे अभ्यासक्रम
१. डिजिटल मार्केटिंग ट्रेिनग इन्स्टिटय़ूट: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम - अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग, अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन सोशल मीडिया मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन ई-मेल मार्केटिंग.
तसेच या संस्थेने १ वर्षाचा स्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल मीडिया मार्केटिंग हा कोर्से सुरु केलेला आहे
संकेतस्थळ- www.thedmti.com
२. स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम- डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल-मार्केटिंग,
संकेतस्थळ- www. schoolofdigitalmarketing.co.in
३लॅवेनिर इन्स्टिटय़ूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज: या संस्थेने सुरु केलेला अभ्यासक्रम :डिजिटल मार्केटिंग कोर्से .
संकेतस्थळ- www.lipsindia.com
४. एज्युप्रिस्टाइन: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम : डिजिटल मार्केटिंग कोर्स, मोबाइल मार्केटिंग ऑनलाइन कोर्स.
संकेतस्थळ- www.edupristine.com
५. वेलिंगकर किंवा इतर काही संस्थाचा इ बिजनेस या विषयावरील पदविका किंवा पदव्युत्तर पदविका कोर्स.
६ . एन आय आय टी या संस्थेमध्ये सोशल मिडिया मार्केटिंग,डिजिटल मार्केटिंग, या विषयांवरील लहान कोर्सेस उपलब्ध आहेत.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
दागिने, पुस्तकं , घरगुती ह भेटवस्तू आणि हस्तकलेच्या वस्तू काय वाट्टेल ते आॅनलाइन मार्केट करता येत अगदी औषधसुद्धा आता आॅनलाइन मिळतात. यासाठी वेबसाइटची आवशकता भासते असेही काही नाही अगदी फेसबुक वापरूनसुद्धा हे करता येते . याकरिता पाहिजे फक्त मार्केटिंगचं स्किल
इंटरनेट
च्या वापराबाब्तीत भारत वेगाने प्रगती झालेली आहे. आजच्या पाहणीवरून असे
लक्षात येते कि भारतात डिजिटल युगाची भरभराट होणार. याचा व्यावसायिक फायदा
कसा करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे .
डिजिटल मार्केटिंग चे खालील प्रकार आपण समजावून घेवू .
१. सोशल मिडिया मार्केटिंग:
व्हाटसप,ट्वीटर, फेसबुक , लिंकडीन या सारख्या सोशल मिडीया कडे तरुण पिढी
आकर्षित झालेली आहे. ह्यापैकी फेसबुक वर पुष्कळ तरुण पिढी आणि माणसे यांचा
समूह आहे
२. इंटरनेट मार्केटिंग –
आजच्या माहिती तंराज्ञानाच्या युगात इंटरनेट चा विविध गोष्टींसाठी वापर
केला जात आहे . हि सर्व वेबसाईट मार्फत होतात. अशा असंख्य वेबसाईट इंटरनेट
वर आहेत. त्यांज्याप्रमाणे कंपन्यांच्या/व्यावसायिक वेबसाईट. नोकरीच्या
वेबसाईट, सोशल मिडिया सर्च इंजिन्स इत्यादी
या सर्व वेबसाईट वर जाहिराती टाकल्यास खूप लोकांपर्यंत स्वस्तात पोहोचता येते.
३. मोबाईल मार्केटिंग:
आजच्या
युगात स्मार्ट फोन जवळजवळ घराघरात पोहोचला आहे. अशा वेळेस मोबिल माध्यम
हे मार्केटिंग साठी प्रभावी माध्यम बनू शकते. फोन कॉल्स , एसएमएस ,
वोट्स एप वरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येवून मार्केटिंग करता
येते .
उपयोग:
स्वत:च्या वस्तू विकू शकता किंवा दुसऱ्यांच्या वस्तू विकासाकरिता हे
डिजिटल मार्केटिंगचं काम शकतात वस्तू दुसऱ्यांच्या , मार्केटिंग आपलं;
आणि या मार्केटिंगच्या बदल्यात मेहनताना आपला असं सूत्र असतउपयोगी डिजिटल साधने : फेसबुक, व्हॉट्सअॅपसह तमाम डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून केलेले पोर्टल्स
डिजिटल मार्केटिंगकरिता आवश्यक साधन सामुग्री
स्मार्ट फोन त्यात इंटरनेट कनेक्शन, पीसी किंवा लपटोप , इंटरनेट डोंगल
डिजिटल मार्केटिंगकरिता आवश्यक गुण
जनसंपर्काची आवड , सोशल आणि टेक्नोसेव्ही असावे,डिजिटल जगाचं तंत्र, त्यातला संवादाचा मंत्र आणि चाणाक्ष नजर हे सारं लागेल! या क्षेत्रातील कोर्सेस देणाऱ्या संस्था व त्यांचे अभ्यासक्रम
१. डिजिटल मार्केटिंग ट्रेिनग इन्स्टिटय़ूट: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम - अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग, अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन सोशल मीडिया मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन मार्केटिंग, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्टििफकेट प्रोग्रॅम इन ई-मेल मार्केटिंग.
तसेच या संस्थेने १ वर्षाचा स्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल मीडिया मार्केटिंग हा कोर्से सुरु केलेला आहे
संकेतस्थळ- www.thedmti.com
२. स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम- डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल-मार्केटिंग,
संकेतस्थळ- www.
३लॅवेनिर इन्स्टिटय़ूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज: या संस्थेने सुरु केलेला अभ्यासक्रम :डिजिटल मार्केटिंग कोर्से .
संकेतस्थळ- www.lipsindia.com
४. एज्युप्रिस्टाइन: या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम : डिजिटल मार्केटिंग कोर्स, मोबाइल मार्केटिंग ऑनलाइन कोर्स.
संकेतस्थळ- www.edupristine.com
५. वेलिंगकर किंवा इतर काही संस्थाचा इ बिजनेस या विषयावरील पदविका किंवा पदव्युत्तर पदविका कोर्स.
६ . एन आय आय टी या संस्थेमध्ये सोशल मिडिया मार्केटिंग,डिजिटल मार्केटिंग, या विषयांवरील लहान कोर्सेस उपलब्ध आहेत.
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment