स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान !
मोबाइल व्हायरस स्मार्टफोन मध्ये धुडगूस घालत आहे
स्मार्ट फोनवर इंटरनेटचा वापर वाढलेला आहे त्यामुळेच अँड्रॉइड सिस्टीमना असणारा व्हायरस व मालवेअरचा धोकाही वाढला. ते सिस्टिममधील विविध बाबींना टार्गेट करत आहेत.स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढतेय त्या प्रमाणात स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात येऊ लागले आहेत. हे व्हायरसेस आपल्या फोनची खूप हानी करू शकतात. एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो.
अँड्रॉइड व्हायरसची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
अँड्रॉइड सिस्टिममध्ये आढळणारे व्हायरस
1. अँड्रॉइड व्हायजर हा व्हायरसचा वाटा सर्वाधिक आढळतो . हा व्हायरस अँड्रॉइड युजर्सना त्रास देत असतो . गुगल प्लेवरील अॅप्स घेवून वापरतांना या व्हायरसचा धोका असून तो मोबाइल अॅडवेअरच्या रूपात सिस्टिममध्ये प्रवेश करतो. या व्हायरसमुळे मोबाइलवर अनावश्यक मेसेज दिसू लागतात.
नुकसान
हा व्हायरस मोबाइलचे ठिकाण (डिव्हिइस लोकेशन) व आयएमईआय नंबरही हॅक करतो.
उपाय
या व्हायरसला सिस्टिममधून नष्ट करण्यासाठी इनस्टॉल केलेले अॅप पूर्णपणे सिस्टिममधून काढून टाकावे
2.अँड्रॉइड सिस्टिममध्ये नेहमी आढळणारा दुसरा व्हायरस: अँड्रॉइड डॉजिन
सिस्टिमवरील माहिती चोरतो. त्याचप्रमाणे सबस्क्रायबर आयडी, मोबाइलची लोकेशन इत्यादी माहितीही हा व्हायरस चोरतो
अँड्रॉइड सिस्टिममध्ये आढळणारे इतर काही व्हायरस:
Android Smsspy.l, फोबस,अँड्रॉइड कूगॉस, एसएमएस थीफ, इत्यादी
महत्वाचा धोका:
* ऑनलाइन शॉपिंगसाठी मोबाइलवरून केल्या जाणाऱ्या बँकिंग व्यवहारांना आहे. ज्यामध्ये युजरचा बँकिंग आयडी पासवरड़ चोरण्याचा हा व्हायरस प्रयत्न करू शकतो . * मोबाइलमधून महत्वाचा डाटा चोरून थर्ड पार्टीला पाठविणे. म्हणजेच मोबाईल डाटाही ट्रान्सफर होतो आहे. ज्यामुळे तुमचा जो पर्सनल डाटा आहे तो एका अज्ञात स्थळा वरती ट्रान्स्फर होतो
* काही मल्वेअर किंवा व्हायरस हजारो फोन नंबरच्या माध्यमातून ते टेक्स्ट मेसेज आणि कॉल करतात आणि त्यामाध्यमातून मोबाइलचे बिल वाढवतात
खबरदारी:
* म्हणून युजरनी मोबाइलवरून खरेदी करताना शॉपिंग वेबसाइटच्या अधिकृत अॅप्सचाच वापर करावा,
* व्हायरस मुळे मोबाइलची काळजी घेणे हे महत्त्वाचे झाले आहे. मोबाइलमध्ये चांगले अॅण्टीव्हायरस टाकावे
* अॅप इनस्टोल करतांना विश्वासू मार्केट स्पेस वरून करावे
* डाटा युसेस ट्राकर अॅप वापरावे ज्यामुळे व्हायरसमुले युज होत असलेल्या डाटाची माहिती मिळेल
टाळावे: * मोबाइलवरून खरेदी करताना ई-मेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या लिंक्स वा यूआरएलच्या साह्याने खरेदी करू नये,

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment