'व्हॉटस् ऍप'वरून लॅण्डलाईनवरही कॉल शक्य परंतु व्हाटसप फ्री कॉलिंग विचार करून करा/वापरा
'व्हॉटस् ऍप'वरून लॅण्डलाईनवरही कॉल शक्य!
एकेकाळी तरुणाईचा दिवस सुरू करणाऱ्या "फेसबुक-ट्विटर‘बद्दलच्या क्रेझला स्मार्ट फोनवरील "व्हॉटस् ऍप‘मुळे बऱ्यापैकी उतरती कळा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात "फेसबुक-ट्विटर‘पेक्षा तब्बल 30 कोटी पेक्षा जास्त मोबाईलधारक सतत "व्हॉटस् ऍप‘च्या मेसेजमधून एकमेकांशी "कनेक्टेड‘ असतात.
"सोशल नेटवर्किंग साईट‘मध्ये आघाडीवर असलेल्या "फेसबुक-ट्विटर‘ला आता मोबाईल सोशल मेसेजिंगने चांगलाच शह दिला आहे. सर्वेक्षणात आता "व्हॉटस् ऍप‘ सध्याचे "हॅपनिंग‘ आणि वेगवान सोशल नेटवर्किंग ठरले आहे. "व्हॉटस् ऍप‘ने केवळ "फेसबुक-ट्विटर‘लाच मात दिली आहे असे नाही, तर स्मार्ट फोनच्या मांदियाळीतही पहिला क्रमांक पटकावला आहे.
ऍपलचे "आय मेसेज,‘ गुगलचे "हॅंगआऊटस्,‘ "बीबीएम,‘ स्नॅपचॅट, "स्काईप‘ अशा अनेकांना "व्हॉटस् ऍप‘ने मागे टाकले आहे. 40 टक्के पेक्षाही जास्त मोबाईलधारक मेसेजिंग करण्याकरिता "व्हॉटस् ऍप‘चा वापर करतात .
मोबाईलधारक आठवड्यातून किमान एकदा तरी "व्हॉटस् ऍप‘ वापरतात .यापाठोपाठ 35 टक्के लोकांनी फेसबुकचा वापर करतात . "वुईचॅट‘ या मोबाईल मेसेजिंगचा वापर करणारे 28 टक्के धारक आहेत, तर केवळ 17 टक्के लोक "ब्लॅकबेरी मेसेंजर‘वर उपलब्ध असतात.
सर्वेक्षणात असे आढळले कि "व्हॉटस् ऍप‘वर एका दिवसात दोन कोटींहून अधिक मेसेजीसची देवाणघेवाण होत असते. फेसबुकवरील मेसेजीसच्या तुलनेत ही संख्या दुप्पट असल्याचे यात म्हटले आहे. "ट्विटर‘पेक्षा अधिक यूजर्स आणि फेसबुकपेक्षा अधिक मेसेज करण्यात "व्हॉटस् ऍप‘ने आघाडी घेतली आहे.

व्हॉटस् ऍप, स्काइप किंवा व्हायबर सारख्या ऍपवरून लवकरच लॅण्डलाईन किंवा मोबाईल फोनवरही कॉल करता येणे शक्य होणार असून त्यासाठी सरकारनेही मंजुरी दिली आहे.
या संदर्भात इंटरनेट सेवा पुरवठादार आणि दूरसंचार कंपन्यांमध्ये अंतर्गत करारासाठी सरकारने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या एका बैठकीत अशा प्रकारचे करार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ऍपच्या माध्यमातून दूरध्वनीवर किंवा मोबाईलवर केलेल्या कॉल्ससाठी इंटरनेट डेटाच्या वापरानुसार दर आकारण्यात येणार आहेत. सध्या "व्हॉटस् ऍप‘ सारख्या काही ऍप्सद्वारे ऍप-टू-ऍप कॉल करता येतात. मात्र, लॅण्डलाईनवर किंवा ऍप वापरत नसलेल्या मोबाईलवर कॉल करता येत नाहीत

व्हाटसप फ्री कॉलिंग विचार करून करा /वापरा
बील कसे पडते / येते
असा अंदाज आहे कि व्हाटसपवर १ मिनिट बोलण्याकरिता 0. 20 MB चा ३G डाटा खर्च होईल याचाच अर्थ
५ मिनिटांच्या कॉल
साठी १MB ३G डाटा खर्च होईल
सर्वसाधारण किमतीनुसार ३Gडाटा साठी १०KB साठी ४ पैसे
२Gडाटा साठी १०KB साठी १० पैसे खर्च होतात
याचाच अर्थ व्हाटसप फोन करण्याकरिता ३ G वापरकर्त्याला प्रती मिनिट १ रुपये
तर २ G वापरकर्त्याला खर्च वाढेल व प्रती मिनिट २. ५० रुपये साधारणपने लागतील .
याचाच अर्थ हे मोबाइल कॉल पेक्षाही महाग ठरणार असे प्रथम दर्शनी जाणवते
इंटरनेट फ्री नाही आहे त्याचे बील पडते आणी व्हाटसप फ्री कॉलिंग साठी इंटरनेट लागते म्हणून व्हाटसप फ्री कॉलिंग विचार करून करा /वापरा . आणि जगात कुठलीही गोष्ट फ़्री म्हणजेच मोफत मिळत नाही .
व्हाटसप फ्री कॉलिंग हेआलेले आहे याकरिता
वापरकर्त्यांना २ १२ ५ हि व्हाटसप आवृत्ती google play वरून घ्यावी लागेल
कॉल करणाऱ्याला आणि कॉल घेणाऱ्या दोन्हींना हि २.१२.५ हि व्हाटसप आवृत्ती लागेल . व्हाटसप कॉल असतांना जर वापरकर्त्याला त्याच्या स्मार्ट फोनवर रेगुलर कॉल आला तर व्हाटसप कॉल काही काळ राहील आणि थोड्या नंतर आपोआप बंद होईल
याचाच अर्थ करा जर आपण महत्वाच्या विषयावर व्हाटसप फ्री कॉलिंगवर आपल्या मित्रांशी , किंवा ऑफिस सहकाऱ्यांशी बोलत आहे आणि नेमका त्याचवेळी आपल्या स्मार्ट फोनवर रेगुलर कॉल आला तर ?
व्हाटसप फ्री कॉलिंगच्या चांगल्या दर्जा साठी चांगले इंटरनेट असणे आवश्यक आहे.
नाहीतर थोडे नेटवर्क गायब तुटले तर कॉल खंडित होण्याची शक्यता असते . नाही म्हंटले तर रेगुलर कॉल च्या बाबतीतही नेटवर्क गायब तुटले तर कॉल खंडित होण्याची शक्यता असतेच की !
व्हाटसप फ्री कॉलिंग फायद्याचे केव्हा
मोबाइल सिमकार्ड नेट कंपन्यांच्या आकर्षक प्लान मध्ये काही GB इंटरनेट फ्री दिलेले असते अशा वेळी व्हाटसप फ्री कॉलिंगचा उपयोग फायद्यात पडेल
उपयोग
लग्न पत्रिकेची जागा घेतली व्हाटसप फ्री कॉलिंग आणि सोशल मेडियाने.
-दरवर्षी उपक्रम राबवून वेळ ,पैसा आणि कागद वाचविला जावू शकतो
-मोबाईल संदेश आणि सोशल मेडिया ----मोबाईल संदेश,व्हाट्साप फेसबुक यांचा वापर स्वस्त पडतो
--कागदाची बचत होवून संवर्धन होते (वृक्ष तोड होत नाही )
----लांबचा प्रवास टाळला जातो आणि वेळ आणि प्रवास खर्च वाचतो तसेच प्रवासाची दगदग टळून उन्हाळ्यात त्रास होत नाही .
--कागदाच्या अनावश्यक वापरला टाळा बसतो
--सोशल मेडीयाचा वापर केवळ time pass साठी नाही तर विधात्मक/चांगला वापर होवू शकतो याचा संदेश जनतेत जातो
लेखक : प्रा योगेश अशोकराव हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment