ओसंडून वाहाणार्या जीमेल इनबॉक्सला नियंत्रणात ठेवा, ई-मेलची मेमरी कमी करण्यासाठी उपाय !
जर तुमचा जीमेल इनबॉक्स भरलेला असेल आणि त्यात असलेल्या अनावश्यक मोठ्ठ्या ईमेल्स तुम्हाला नको असेल तर त्या
शोधण्यासाठी फाइंड बिग मेल ही सेवा उपयोगात येईल ज्या फाइल डिलीट करण्याची आवश्यकता आहे, त्यांचा स्वतःहून शोध घेण्याचे काम हे अॅप करतं.या करीता .
- www.findbigmail.com या वेबसाइटला भेट देवून
- होमपेजवर ई-मेल अॅड्रेस टाकुण फाइंड बिग मेलवरच्या स्टार्ट बटणवर क्लिक करावे .
- जीमेल लॉग इन केले नसेल तर जीमेलचा पासवर्ड टाकून Allow Access वर क्लिक करा.
- त्यानंतर गुगलकडून या सेवेच्या वापराकरिता खात्री करण्याकरीता विचारणा होईल.
- जीमेल लॉग इन करण्यासाठी पासवर्ड टाकावा नंतर Allow Access वर क्लिक करा.
- त्यानंतर ही सेवा तुमच्या इनबॉक्सचे स्कॅनिंग सुरू करील. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर ईमेलवर तशा सूचनेचा मेल इनबॉक्स मध्ये येते.त्यात पाच सर्वात मोठे इमेल आणि इतर इमेलच्या साईझचा तपशीटवर आकडेवारी तसेच चार्ट असतो .
• इनबॉक्समध्ये डाव्या बाजूला Sent Mail ,स्पॅम ,ड्राफ्ट आदी पर्याय दिसतात, तिथं आणखी काही पर्याय दिसण्यास सुरुवात होईल. जर नवे पर्याय दिसत नसतील, तर लेबलला खाली ढकलल्यास नवीन तीन पर्याय दिसतील.
- FindBigMail Top 20 label,
-The FindBigMail >10MB
-The FindBigMail > 5MB
• वरीलपैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यास अनावश्यक ई-मेलची साफसफाई होते . या सेवेच्या वापराने एकाएकी मेल नष्ट करण्याच्या त्रासातून सुटका होते.

प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment