कॅशलेस व्यवहारासाठी "डिजिटल वॉलेट "
"पेटीएम"
पेटीएम (paytm) ह्या कंपनीमध्ये चीनच्या अलीबाबा ग्रुप च्या जैक मा आणि इतर चायनीज कंपन्या ४५ टक्के भागीदारी आहे .
कॅशलेस
व्यवहारासाठी जास्तीत जास्त ग्राहक डिजिटल पेमेंटच्या पर्यायाकडे
आकर्षित झालेले आहेत . याचा फायदा करून घेण्याकरिता पेटीएम, मोबीक्विक
यासारख्या अनेक मोबाईल वॉलेट कंपन्यांनी विविध ऑफर्स आणल्या आहेत. त्यामुळे
या मोबाईल कंपन्यांच्या व्यवहारांच्या संख्येमध्ये शेकडोपटीने वाढ झाली
आहे
सुट्ट्या पैशांची कमतरतेमुळे ग्राहक आणि दुकानदार डिजिटल पेमेंट चा आधार घेत आहेत अगदी चहा ,भाजी खरेदीसाठीही या सेवेचा उपयोग होत आहे
पैशांच्या तुटवड्यामुळे , ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट असे पर्याय नागरिक वापरात आहेत
सध्या पेटीएम ,पे-पल,ई-कॅश ,एम-पैसा ,गुगल वॉलेट हे ई-वॉलेट नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत .
एटीएममध्ये पुरेशा नोटा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो . बऱ्याचवेळा रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांना बँका व एटीएम बाहेर रांगा लावून तासनतास उभे राहावे लागते यामुळे नागरिक डिजिटल पेमेंटच्या पर्यायाकडे आकर्षित झालेले आहे आणि पेटीएम, मोबीक्विक यासारख्या अनेक मोबाईल वॉलेट कंपन्यांनी विविध ऑफर्स आणल्या आहेत.

लहान
मोठ्या व्यापाऱ्यांनी ‘डिजिटल वॉलेट’चा अवलंब केला आहे. त्यामुळे बाजारात
सध्या जाणवणारी सुटय़ा पैशाची चणचण कमी होण्यास काही अंशी मदत झाली आहे.
रोजचे व्यवहार करण्याकरिता मोबाईल वॉलेट उपयोगात पडत आहेत .
क्रेडिट वा डेबिट कार्डचा वापर करून ग्राहक त्यांच्या मोबाईल वॉलेटमध्ये पैसे भरू शकतात.
इथे आपण लोकप्रिय ई-वॉलेट पेटीएम बद्दल जाणून घेऊ या
पेटीएम कसे वापरावे
प्लेस्टोअरवरुन पेटीएम अॅप डाऊनलोड करून घ्या किंवा पेटीएम.कॉम या वेबसाईटला जा.
तिथे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला वनटाईम पासवर्ड(OTP ) मिळेल.
तुम्हाला होमपेजवर मोबाईल प्रीपेड/पोस्टपेड, इलेक्ट्रिसिटी, डीटूएच, मूव्हीज, फ्लाईट, बस असे दैनंदिन व्यवहारांचे विविध पर्याय मिळतील.
पेटीएमच्या अकाऊण्टमध्ये पैसे जमा करावे
>. होमपेजवर ‘अॅड मनी’ या पर्यायावर क्लिक करा
>. तुम्हाला यात किती रुपयांची रक्कम टाकायची आहे आहे, ती रक्कम निवडा
>. नंतर ‘अॅड मनी’ क्लिक करा
>. या वॉलेट मध्ये तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यातून पैसे जमा करू शकतात तरी इथे यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा
>. निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक ती माहिती (कार्ड नंबर, सीव्हीसी इ.) टाका
>. आता ‘अॅड मनी’ वर क्लिक केल्यावर पेटीएममध्ये रक्कम जमा होईल.
काही बँकांनी त्यांचे पेमेंट अॅप्स बाजारात आणले आहेत तसेच काही दूरसंचार कंपन्यांनीही व काही त्रयस्थ कंपन्यांनी असे अॅप्स आणले आहेत. यामधील अॅप्सद्वारे मोबाइलच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. थोडक्यात हे मोबाइल वॉलेट ग्राहक व विक्रेत्यांमधील दुवा आहे. मोबाइल वॉलेट म्हणजे वच्र्युअल पाकीटच म्हणा ना. ऑक्सिजन वॉलेट,पेटीएम, सायट्रस पे ,पेयुमनी, चिल्लर, फ्रीचार्ज,मोबीक्विक, एमपैसा. हे सगळे अॅप्स म्हणजे मोबाईल वॉलेट अॅप्स होय
स्मार्टफोन आणि ते वापरणाऱ्यांची वाढती संख्या या उद्योगाला भविष्यात आणखी बळकटी देईल असे सर्वेक्षण नोंदविण्यात आले आहे
आज रिक्षा व टॅक्सी भाडे तसेच बडय़ा हॉटेल्सचे बिलाचे पैसे भरण्याचे काम मोबाइलमधून होत आहे .
क्रेडिट कार्डचे धोके वाढलेले आहे त्यामुळे अनेक ग्राहक आज मोबाइल वॉलेट्सकडे वळलेले आहेत आणि त्याद्वारे बिनधास्त व्यवहार करत आहेत कारण हि सुविधा कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होते आणि वापरकर्त्यांना विविध ऑफर्स यात मिळत आहे. आपल्या देशात दूरसंचार कंपन्यांनी विकसित केलेले आणि बँकांनी पुरस्कृत केलेले अनेक मोबाइल वॉलेट्स उपलब्ध आहेत. ग्राहकाला यात सुरक्षित व्यवहाराची हमी आणि विविध सुविधां मिळत आहेत
कॅशलेस व्यवहारासाठी काही उपयोगी अॅप

‘वॉलनट’
या अॅपद्वारे तुमच्या परिसरातील सुरू असणाऱ्या एटीएममधील रोकडची स्थिती
जाणून घेता येते, तर ‘सिटीफाय’ द्वारे परिसरातील डिजिटल वॉलेट वापरणाऱ्या
व्यापाऱ्याची माहिती समजू शकते.
मोबाईल वॉलेट ऍप्स
१. भारतातील मोबाईल वॉलेटची वाढती मागणी पाहता भारतीय स्टेट बँकने आज आपले एसबीआय बडी हे मोबाईल वॉलेट अॅप लॉन्च केले आहे
एसबीआयचे मोबाईल वॉलेट फक्त एसबीआयच्या ग्राहकांसाठी नसून इतर सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्टेट बँकने हे वॉलेट फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी लॉन्च केले आहे.
स्टेट बॅंकेने अक्सेंचर आणि मास्टर कार्ड यांच्या सहकार्याने स्टेट बॅंक "बडी मोबाईल वॉलेट‘ तयार केले आहे. हे "ऍप‘ 13 भाषांत उपलब्ध असून कोणतेही कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला कोणत्याही बॅंकेशी व्यवहार करण्यासाठी ते वापरता येईल
२ एचडीएफसीने पेजॅप आणि आयसीआयसीआयने पॉकेट नावाने आपले मोबाईल वॉलेट लॉन्च केले आहे.
३ रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचर या भारतातील अग्रेसर वीज वितरण कंपनीने आपल्या उपनगरातील वीज ग्राहकांसाठी मोबाईल वॉलेट वीज देयक सुविधा सुरू केली आहे. या पद्धतीत ग्राहक आपले वीज देयक सोप्या एसएमएसद्वारे भरू शकतो

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment